भरमसाठ वीज बिले हा महावितरणचा घोटाळा भाजपा नेते किरीट सोमैय्या यांचा आरोप

महावितरणने राज्य सरकारच्या मान्यतेने भरमसाठ रकमेची बिले पाठवून सामान्य माणसाच्या पैशावर डल्ला मारला आहे. महावितरणची आर्थिक गरज भागविण्यासाठी केलेला हा घोटाळाच आहे, असा आरोप भाजपा नेते व माजी खासदार किरीट … Continue reading भरमसाठ वीज बिले हा महावितरणचा घोटाळा भाजपा नेते किरीट सोमैय्या यांचा आरोप